¡Sorpréndeme!

शिवलिंगावर बेलपत्र का वाहतात I Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

शिवलिंगावर बिल्वपत्र वाहल्याशिवाय शिवाची उपासना पूर्ण मानली जात नाही. निसर्गात हजारो प्रकारची पाने उपलब्ध असताना, केवळ बेलपत्र वाहण्याचं कारण काय? सदगुरू ह्या व्हिडियोत यामागचं रहस्य उलगडताहेत.


#Lokmatbhakti #Sadhguru #shivling

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा